Ignited Minds Makerspaces

Ignited Minds Makerspaces

Education

Pune, Maharashtra 194 followers

Innovation Beyond Infinity.

About us

Ignited Minds basically Engaged in STEAM education and setting up STEAM educational platforms through Environmental sustainability. The Major domains are WASH, Agricultural, Disaster Management, Life skill Development ,Sport ,Art and Cultural, Social Sciences education etc.

Industry
Education
Company size
2-10 employees
Headquarters
Pune, Maharashtra
Type
Self-Owned
Founded
2021
Specialties
Makerspaces, STEAM Labs, WASH Labs, Nutrition Gardens, Agriculture, Lifeskills, Disaster Management, Capacity Building, Teacher Training, IEC, Watershed Labs, and Thematic Programs

Locations

Employees at Ignited Minds Makerspaces

Updates

  • View profile for Atul Sangita Atmaram, graphic

    Ignited Minds |MoC | Shivsanskar| Kalavishkar| IEC Expert | Makerspace /STEAM Lab Designer | Curriculum Developer | Waste Management | TISSian | EX-CMRDF | EX-UNICEF YP

    STEAM शिक्षणावर काम करताना आणि त्यातही महाराष्ट्रातील सर्व ATL लॅब (560 च्या आसपास) आणि सर्व NGO ज्यांनी STEAM लॅब उभारल्या आहेत त्या लॅब मध्ये असणारे महत्वाचे उपकरण म्हणजे TELESCOPE. बहुतांश किंवा अगदी म्हणायला हरकत नाही की सर्व शाळांमध्ये हे उपकरण धूळ खात पडले आहे.यापाठीमागे असणाऱ्या कारणांमध्ये जायचं नाहीये. इचलकरंजी येथे उत्कला मॅडम यांचे 'आकाश निरीक्षण ' विषयावर सेशन अटेंड केले.साधरण सत्र एक तास चालले.परंतु या एक तासामध्ये पहिली ते 10/12 वी च्या विद्यार्थ्यांना प्रभावीपणे सहज सोपे आकाश निरीक्षण कसे शिकवू शकतो याचे प्रात्यक्षिक घेतले.अगदी लेजर पॉइंटर वापरायचं कस, टेलिस्कोप जोडायच कसं ते सहजरित्या तारे कसे ओळखायचे यावर हे सत्र पार पडले.स्वाती नक्षत्र ,महाराक्षसी तारा, चित्रा नक्षत्र,हाताच्या ठशाचे हस्त नक्षत्र कोयत्याच्या रचनेसारखे मघा नक्षत्र पुर्व फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी , सिंह नक्षत्र,त्रिशंकू, मित्र तारकांची रचना, नर तुरंग,उत्तर मुकुट मणी या सोबतच सौरडाग आणि त्याची परिणाम याविषयी सविस्तर चर्चा केली.साधारण 20 लाख रुपये अनुदानातून उभ्या राहिलेल्या अटल टिंकरिंग लॅब खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना करियर घडविण्यात दिशादर्शक ठरतील. दुसरा विषय पक्षी निरीक्षणाचा. श्री.प्रमोद कुंभार सर जे पर्यावरण तज्ञ आहेत .यांच्या सोबत प्राथमिक वर्गाच्या शिक्षणातील 'परिसर अभ्यास ' विषयाच्या व्याख्या समजल्या.मुळात परिसर अभ्यास हा विषय वर्गात शिकविण्याचा नसून तो सभोवताली असणाऱ्या पर्यावरणातून शिकविण्याचा आहे. निसर्ग संवर्धन , पर्यावरण शिक्षण, अधिवास जपणे, ताण तणाव कमी होणे, ज्ञानात भर पडणे यासारखे पक्षी निरीक्षण करण्याचे फायदे आहेत.नर मादी ओळखणे, पक्षी निरीक्षणचे महत्व त्यातील बारकावे जसे की लाल मुनिया मध्ये लाल रंगाचा नर तर ग्रे रंगाची मादी असते,तपकिरी होला,गप्पीदास च्या गावाबाहेर चा habitat,विणीचा हंगाम काय असतो, त्यातील लक्षणे, बच्चा झाड त्यावरील फुलपाखरांचा अधिवास या सारख्या गोष्टी सहज शिकलो. परिसर अभ्यास निसर्गात जाउन करायला हवं, निसर्ग निरीक्षण अगोदर आणि संवर्धन पायरी नंतर होते.अधिवसानुसार पक्षांचा आढळ बदलत असतो.वटवट्या, स्पॉटेड डव्ह,पाणकोंबडी,गप्पीदास, हळदीकुंकू बदक,भांगपाडी मैना,मोर,कावळा,बुलबुल,बगळा,खंड्या,हॉर्नबिल (धनेश),तारवाली भिंगरी,तांबट पक्षी इत्यादी पक्षांच्या प्रजाती सहजरित्या ओळखण्याची कला सरांनी सांगितली. वरील विषयांचा संदर्भ देण्याचा उद्देश हाच की एका शिक्षकाची भूमिका हीच असायला हवी की आपण आपल्या विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांचे समर्पक ज्ञान कशा पद्धतीने देऊ शकतो.विदयोदय परिवार, Vinayak Mali आणि टीम यावर प्रभावीपणे काम करत आहे.STEAM शिक्षण दुसरे-तिसरे नसून हेच आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील प्रकल्प आधारित शिक्षणपद्धती म्हणजेच STEAM.आणि हाच STEAM शिक्षणाचा मार्ग आकाश निरीक्षणातून खगोलशास्त्रज्ञ अथवा खगोल-भौतिकशास्त्र किंवा पक्षी निरीक्षणातून सलीम अली घडविणारा आहे. या सर्वात एक मार्गदर्शक म्हणून आपल्यालाच महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. #STEAM_4_All #Astronomy #Ornithology #Redefine_Education Thinksharp Foundation Eklavya India Foundation Sharwari Kulkarni Ruchira Sawant Centre for Environment Education Priyanka Shendage BALAJI VHARKAT Yusuf Kabir Dr Mittali Sethi MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA

    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
  • View profile for Atul Sangita Atmaram, graphic

    Ignited Minds |MoC | Shivsanskar| Kalavishkar| IEC Expert | Makerspace /STEAM Lab Designer | Curriculum Developer | Waste Management | TISSian | EX-CMRDF | EX-UNICEF YP

    I would like to proudly announce the 4 projects from Pune district whom I mentored got selected for state level INSPIRE AWARD MANAK 2022-23 Program. Last week 176 Projects were Demonstrated at District Level Inspire Award Manak-2022-2023.Out of which 18 were selected for the state level.All the projects which are selected for state level are uniquely conceptualized and designed. Really Hats off to the amazing Ideas of the students and their mentors. We have ZPPS Walki who representing it's students first ever at any state level competition.And this is what gives me confidence and continuous motivation to work the underprivileged ! All of the 4 students and schools representing themselves first at state.Ans This is really big achievement for us. And Yes Sky is the limit for All ! #Accomplished #Determined #STEAM_4_ALL #INSPIRE_AWARD_MANAK_22_23 #Imnovation_beyond_infinity #proud_mentor #No_one_left_behind Learning Links Foundation American India Foundation NITI Aayog Official Atal Innovation Mission Official Ashish Pahwa Ashwani Tiwari Santosh More Rupesh Kumar Jha Rinsa Perapadan Santosh Phad Amit Kutwal Lend A Hand India Thinksharp Foundation Amit Jain Anuja Bali

    • No alternative text description for this image
  • View profile for Atul Sangita Atmaram, graphic

    Ignited Minds |MoC | Shivsanskar| Kalavishkar| IEC Expert | Makerspace /STEAM Lab Designer | Curriculum Developer | Waste Management | TISSian | EX-CMRDF | EX-UNICEF YP

    साधारण 150 पेक्षा अधिक देशी प्रजातींच्या भाजीपाल्याच्या,फळझाडांच्या ,औषधी वनस्पतींची माझ्या स्वतःच्या बीजसंग्रहातून पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद येथे परवा दिवशी पेपर रद्दीपासून बीजगोळे बनविण्याची कार्यशाळा घेत आहे.सह्याद्रीच्या कुशीत ,जावळीच्या खोऱ्यात पावसाळ्यात हे बीजगोळे पडतील,रुजतील, उगवतील आणि फुलतील सुद्धा ! स्थानिक परिसंस्था संवर्धन करण्यात ,शालेय मुलांमध्ये निसर्गाचा संस्कार रुजविण्यासोबत निसर्गाची सेवा करण्याची व सत्कर्म करण्याची एक संधी मिळतेय. हे पर्यावरणपूरक सिडबॉल बनवून हीच मुले भेट देण्यासाठी सुद्धा वापर होईल. पर्यटकांना हेच बीजगोळे भेट देऊन सह्याद्रीचा नैसर्गीक वारसा सर्वदूर पसरून समृद्ध होण्यास अधिक मदत होणार आहे. प्रात्यक्षिक आधारित बीजगोळे प्रशिक्षण आणि गाण्यांतून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आणि वातावरण बदलास पोषक कृतीसाठीचा माझा छोटा प्रयत्न ! या प्रयत्नांना आपण देखील या उन्हाळ्यात बिया गोळा करून त्याचे बीजगोळे बनवून डोंगर-दऱ्या ,माळरानावर टाकू शकता. तर चला मग निसर्ग समृद्ध करूया ! #माझी_वसुंधरा4_0 Swachh Maharashtra Mission-Urban Maharashtra Youth for Climate Action UN Environment Programme Social Lab Environmental Solutions Maharashtra Youth for Climate Action Ministry of Environment, Urbanization and Climate Change Ministry of Jal Shakti Ministry of Health and Family Welfare, Government of India MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA Alok Rai Bhaktaraj Garje MH Vatavaran CMS VATAVARAN Shubham Gupta Environment, Climate Change and Sustainability Studies,TISS Mumbai. PSR Sustainability Environment, Climate Change and Sustainability Studies,TISS Mumbai. Shashwat TISS Riya Sengupta Digital Impact Square, A TCS Foundation Initiative Center for Agriculture and Rural Development NIRDPR Student Placement Cell National Institute of Rural Development and Panchayati Raj (NIRDPR) Delhi Public School - India Nutan Kshirsagar Dilipsing Bayas Akash Mehatre Nutrition International Swami Durke Suchitra Sonawane Sakshi Gore Indian Youth Climate Network Akshay Mane Indian Youth Climate Network Climate Impact Innovations Challenge NITI Aayog Official

    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
  • View profile for Atul Sangita Atmaram, graphic

    Ignited Minds |MoC | Shivsanskar| Kalavishkar| IEC Expert | Makerspace /STEAM Lab Designer | Curriculum Developer | Waste Management | TISSian | EX-CMRDF | EX-UNICEF YP

    Proud Moment For Us! The result for Inspire Award Manak-2023-24 was declared by Ministry of Science and Technology Department.2149 students from Maharashtra were got selected for Inspire Award Manak-2024. I have been mentored 58 student out of them 14 were got selected for the District Level ! 4 schools from very rural area nominated their students first ever in history.Their selection will motivate other students also to participate in such National and International level competitions. गत वर्षीच्या इंस्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेची निवडयादी नुकतीच जाहीर झाली. या स्पर्धेमध्ये आम्ही मार्गदर्शन केलेल्या 14 विद्यार्थ्यांची निवड झाली.अमरावती, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !अतिशय ग्रामीण भागातून काही शाळांनी पहिल्यांदाच नामांकन केलेले होते.त्यांची विद्यार्थ्यांची निवड ही इतर विद्यार्थी आणि शाळांसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी राहील असा आशावाद आहे. #STEAM_4_All #Redefine_Education #Innovation #INSPIRE_AWARDS_MANAK NITI Aayog Official Atal Innovation Mission Official Learning Links Foundation United Way of Bengaluru STEM Learning Parag Gulhane Santosh Paulzagade Santosh More Santosh More Sharwari Kulkarni Ruchira Sawant Raju Kendre Eklavya India Foundation Adv. Deepak Chatap Rushikesh Andhalkar Diksha Dinde Amit Kutwal Prashant Chavhan Bhaktaraj Garje Dilipsing Bayas, A Karmyogi Nandu Jadhav

    • No alternative text description for this image
  • View profile for Atul Sangita Atmaram, graphic

    Ignited Minds |MoC | Shivsanskar| Kalavishkar| IEC Expert | Makerspace /STEAM Lab Designer | Curriculum Developer | Waste Management | TISSian | EX-CMRDF | EX-UNICEF YP

    साधारण 7 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून काम करत असताना महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाशी जोडलो गेलो.त्यानंतर मागील आठवड्यात महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून शिर्डी येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात अभियानातील सहभागी असलेल्या 200 शाळांसोबत निपुण भारत उपक्रमावर बोलण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या एकात्मिक गुणवत्ता सुधारणेसाठी हे अभियान कायमच पोषक राहिलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातुन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या कार्यरत शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि अंकगणितीय क्षमतावृद्धी ,तसेच राज्य शासन व केमद्रा शासनाच्या विविध स्पर्धा परिक्षांबाबत काम करण्याची संधी प्राप्त होत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यापासून रायगड,कोल्हापूर,नांदेड सारख्या अतिदुर्गम भागांत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान काम करत आहे.मी माजी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून हा प्रवास अनुभवलेला आहे आणि मला कामाचा अभिमान आहे.येणाऱ्या काळात शिक्षणाच्या बाबतीत वेगळा आदर्श उभा करण्याचे आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या निपुण भारत (FLN) अभियानाला MVSTF च्या माध्यमातून नक्कीच उभारी मिळेल हा आशावाद आहे. मला उपलब्ध करून दिलेल्या संधीबद्दल श्री.प्रफुल्ल रंगारी सर, श्री. दिलीपसिंह बायस सर, श्री.निकेश आमने सर आणि MVSTF प्रशासनाचे आभार आणि शुभेच्छा! Praveen Pardeshi Dr. Ramnath Subramaniam Dilipsing Bayas Prafull Rangari Sudhakar G Sudeep Deshmukh Seetha Subramanian Sagar Shirke Yuvraj Saswade Madhukar Pakale Nandu Jadhav Akshay Mane Priyanka Shendage Rohan Jadhav Vinod Raut Santosh Paulzagade Samagra | Transforming Governance Chief Minister's NIPUN Bharat Associates SCERT Delhi MVSTF Org NITI Aayog Official

    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
  • आमची गावातली पोरं शिकली पाहिजेत,जगासोबत चालली पाहिजेत ! यासाठीच ग्रामपंचायत मिरवडी,ता-दौंड,जि-पुणे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत अनोखा उपक्रम . अपडेट पाहायला विसरू नका . विशेष आभार:suvarna kharade #आम्ही_दक्ष_शिक्षणावर_लक्ष #शिक्षण_आमच्या_हक्काचं #Redefine_Education

    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image
    • No alternative text description for this image

Similar pages