Jump to content

विकिपीडिया:साच्यांचे दस्तऐवज

लघुपथ: विपी:साचाद, विपी:सादस्ता, विपी:/doc
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या पानाचे नाव साच्यांचे दस्तएवज असे हवे


साचा:कसे-करावे

साचे मिडियाविकिचे अंत्यंत प्रभावी वैशिष्ट्य आहे, परंतु अधिक क्लिष्ट असलेल्यां साचांचा अर्थ लावणे कठीण जाऊ शकते, काही असे साचे नव्या सदस्यांना आणि अनुभवी सदस्यांना सुद्धा, गोंधळात टाकु शकतात .म्हणून साच्यांच्या सोबत उपयोगिता सुधारण्याकरिता कागदपत्र असावे .

साचा कागदपत्र एखादा ”’साचा काय करतो आणि तो कसा काय वापरावा"’ ते स्पष्ट करण्यास वापरावे.साचाकागदपत्र असे पुरेसे सोपे असावे की क्लिष्टता साच्यातील वाक्यविन्यासाच्या पूर्ण ज्ञानाशिवाय एखादा उपयोगकर्त्याकडून – असे असंख्य अनुभवी योगदानकर्ते जे त्यांचे लक्ष इतरत्र केंद्रीत करतात ते, असे साचे समाविष्ट करु शकतात – ते बरोबर वापरले जाऊ शकतात .खासकरून नेहमी खूप वापरल्या जाणार्र्या साचांच्या बाबतीत हे खरे आहे.

कशाचा अंतर्भाव करावा

[संपादन]

साचा कागदपत्रात खालील मुद्यांचा अंतर्भाव करावा :

  • साच्याचा मुळ उद्देश  : जर लगेच लक्षात आणून देणारा नसेल, तो काय करतो आणि त्याने तसे कां करावयास हवे . जर का इतर साचे सारख्या नावाचे किंवा उद्दीष्टाचे उपलब्ध असतील तर, चुकीचे वापरले जाण्यापासूनची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने, साच्याचे मुळ उद्देश उल्लेखित करणे ही एक चांगली कल्पना आहे .
  • साच्याची पॅरामीटर्स :प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) क्रमीत, नावे दिलेले की ऐच्छिक आहेत? आणि जर ऐच्छिक असतील तर, अविचल मुल्ये काय आहेत आणि त्यांचा काय परिणाम असेल. जर का एखादे प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) केवळ मुल्यांचा मर्यादित संचच घेऊ शकत असतील किंवा कोणत्याही प्रकारे बंधनात असतील,- उदाहरणार्थ, जर ते केवळ : “हो”, “नको” ”’येस”’,’नो’ किंवा संख्या, इत्यादींचाच उपयोग करू शकत असतील-तर ते तेथे स्पष्ट नमुद केलेले असे असावे .
  • उपयोगाची उदाहरणे: नेमका विकिमजकुर नमुद करावा जेणे करून त्याचा उपयोग कसा असावा आणि त्याचा परिणाम कसा असेल हे लक्षात येईल. विकिमजकुर त्याला स्पष्ट करण्याकरिता <code>…</code> आणिया प्रमाणे, नक्कलण्यास सोप्या अशा धारकात घेरलेला असु शकतो . जर का एखादा साचा वैकल्पिक प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) सोबत किंवा त्याशिवाय विविध पद्धतीने वापरता येत असेल तर ,निवडक उदाहरणे उपलब्ध करावीत. उदाहरणार्थ -तसे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तो साचाच कागदपत्र पानावर काही वेळा आंतर्न्यासित करणे (म्हणजे., उपयोजित उदाहरणे दाखवणे). प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रचल हेतुकांच्या (पॅरामीटर्स) सोबत आणि प्रत्येक स्थितीत वापरलेला प्रचल हेतुक(पॅरामीटर्स) दर्शविणे.
  • संबधीत साचे: साचा जर का साचे शृंखले पैकी एक असतील तर ,त्यांना दुवे अंतर्भूत केल्याची खात्री करा – विशेषतः, जेणे करून प्रत्येक साचा शृंखलेत परस्परांना दुवा दिलेला असेल , ह्याने सुचालन सोपे होते. (एक स्वतंत्र सुचालन साचा या उद्देश्याकरिता उपयोगी ठरू शकेल, पहा: साचा:सुरक्षा साचे).
  • वर्गीकरणे आणि आंतरविकिमीडिया दुवे, जेथे लागु असतील. जसे, कागदपत्रे, हे सर्व <noinclude>…</noinclude> धारकातच असावेत. अनेक साचावर्गिकरणे उपलब्ध आहेत,त्यांना न्याहाळण्याच्या दृष्टीने : वर्ग:विकिपीडिया साचे पहा .

साचा कागदपत्र बहूतांश वेळा साचाच्या उपपानामध्येच ठेवले जातात, त्या नंतर ते साच्याचे पानाचे शेवटी आंतरन्यासित केले जातात . यामुळे क्लिष्ट साच्याचा वाक्यविन्यास आणि माहिती दस्तएवज(कागदपत्रे) वेगळे ठेवण्याने संपादन आणखी सुटसुटीत होते. जेथे आवश्यकता असेल तेथे साच्याची सुरक्षीतता पातळी सांभाळून, कागदपत्र कुणालाही संपादीत करण्यास मोकळीक देण्यात येते आणि सुरक्षित कां ठेवले त्या बद्दल माहिती देता येते.या पद्धतीला बर्‍याचदा “ कागदपत्रपान पद्धती साचा” असे म्हणतात.

कोणत्याही प्रकारचे कागदपत्र साचापानावर नेहमी <noinclude>…</noinclude> या धारकाने घेरलेले असावे , म्हणजे दुसर्‍या पानावर साचा वापरला असता साच्याचा केवळ मुख्य दिसावयाचा तेवढाच मजकुर दिसतो पण कागदपत्रसंबंधीत साचा सोडून ईतर साचा वापरला गेलेल्या पानात तो दिसत नाही. साचा पानावरील मसुदा हा साच्याचा,प्रदर्शीत केल्यावर,किती मजकुर दिसावा, हे त्यातच दाखविते. साचा, जे मर्यादीत येथे त्याची कती (परफ़ॊर्मन्स) दाखविते. कागदपत्रे उपपानात ठेवल्याने हे टाळता येते.(मिडियाविकि (मिडियाविकिच्या डेव्हलपर्स नी ची शिफ़ारस याच कारणासाठी केली आहे).

कागदपत्र उपपान कसे तयार करावे

[संपादन]

साचा कागदपत्र उपपाने कसे असावे नावे आणि सारखेपणाकरिता खालील प्रमाणे सर्वसाधारण पद्धतिचे असावे.

असे गृहीत धरा की, तुमच्या साचाचे नाव साचा:क्ष असे असेल तर,साचा:क्ष/कागदपत्र अश्या नावाने असे उपपान तयार करा. अधिक माहिती {{कागदपत्र उपपान}} येथे पहा किंवा तुमच्या कागदपत्राच्या सुरवातीस खालील विकिमजकुर डकवा :

{{कागदपत्र उपपान}}
<!-- कृपया  वर्गीकरणे आणि आंतरविकि दुवे या पानाच्या तळाशी द्या -->

=== उपयोग ===

<includeonly><!-- वर्गीकरणे आणि आंतरविकि दुवे, धन्यवाद -->

</includeonly>

शिर्षक ओळ सद्य पानाबद्दल माहिती देणारा संदेश आणि साचा या पानास दुवा देईल.

शिर्षक ओळीखाली कागदपत्रे भरा त्याच प्रमाणे वर्गिकरणे आणि आंतरविकिदुवेही. सुयोग्य सूचना ओळीखाली लिहा – सूचना जागेवरच ठेवून, जेणे करून जेंव्हा भविष्यात पान संपादीत होईल तेव्हा त्याची आखणी जतन होउन राहील. उपपान साचा हा तयार करतो {{DEFAULTSORT:{{PAGENAME}}}}, ही खात्री करून की साचा:क्ष हा योग्य तर्‍हेने "क्ष" आणि न की "ट",येथे निवडल्या जाइल. म्हणून वर्गीकरणांना लावण्यास {{PAGENAME}} सॉर्टकी (निवडकळ) अनुपयूक्त किंवा अयोग्य आहे.

उपपान जतन करा आणि साचा कडे वापस जा, साचा:क्ष, या उदाहरणात. साचा संपादा आणि साच्याचे कोडच्या(संकेताच्या) शेवटी खालील माहिती जोडा:

साचा:Colors<noinclude>

{{कागदपत्र}}
<!-- कृपया या साच्याची वर्गीकरणे आणि आंतरविकिदुवे /कागदपत्र उपपानात भरावेत, धन्यवाद -->
</noinclude>

ते साचापानाचे तळाशी {{कागदपत्र}} असे आंतरन्यासित होईल.

महत्त्वाचे: ही खात्री करा की उघडणारे <noinclude> हे त्याच ओळीत सुरू होते ज्यात साच्याचे शेवटले कोड (संकेत) किंवा अक्षर आहे,नवीन ओळीत नव्हे.नाहीतर,साचाचे खालील बाजुस जास्त जागा सोडली जाइल, जे शक्यतोवर नको आहे.

जर कां साचा आधीच सुरक्षीत असेल तर, संचालकाला हे करण्याबाबत विचारणा करा किंवा संपादनासाठी साच्याच्या चर्चा पानावर हे {{संपादनसुरक्षीत}} टाकुन विनंती करा. जर का कागदपत्रे, वर्गिकरणे आणि आंतरविकि दुवे आधीच विद्यमान असतील,व विभाग हा साच्याच्या within a <noinclude>…</noinclude> धारकात (container) मधे घेरलेला असेल तर, त्यांना कागदपत्र उपपानावर स्थलांतरीत करा,कारण कागदपत्रे दोन वेगवेगळ्या पानांवर विभागलेली नकोत.

जर का साचा पानावर कोड(संकेत) आधीच टाकला आहे तर कोणास preload यापासुन कागदपत्र पानाच्या बाह्यरेषा आयते भरुन मिळण्याचा फायदा मिळु शकतो; जर कागदपत्रपान काय करते हे नसेल तर साचा:कागदपत्र/preload साचापानाच्या संपादन दुव्यावर टिचकी मारुन चे केलेल्या /कागदपत्र उपपान तयार करता येते. आपली ईच्छा असेल तर,’चर्चापान’ चे /कागदपत्र उपपान याचे चर्चापान चे साच्यावरच, त्याचे पुनर्निर्देशन करु शकता. मग चर्चा साचा आणि त्याची संबंधीत कागदपत्रे चर्चापानावरच राहतील. उदाहरणार्थ, पुनर्निर्देशन साचा चर्चा:X/कागदपत्र ला साचा चर्चा:X.

वर्गीकरणे आणि आंतरविकिदुवे

[संपादन]
  • वर्गिकरणात हा साचा टाकण्यासाठी, हा संकेत (कोड) [[वर्ग:वर्ग नाव]] <includeonly>...</includeonly> या विभागात कागदपत्र उपपानावर टाकावा.
  • साच्यासाठीच आंतरविकि दुवा तयार करण्यासाठीहा संकेत (कोड) [[Languagecode:साचा नाव]] <includeonly>...</includeonly> या विभागात कागदपत्र उपपानावर टाकावा.


  • कागदपत्र उपपान हे वर्गिकरणात टाकण्यासाठी हा संकेत (कोड) , [[वर्ग:वर्ग नाव]] हे पुढील <noinclude>...</noinclude> या विभागात टाकुन तो कागदपत्र उपपानावर टाकावा.
  • वर्गिकरण करावयास साच्याला भाग पाडण्यासाठी ( जेव्हा लेख साच्यातच अंतर्भूत असेल,), [[वर्ग:वर्ग नाव]] हे पुढील <includeonly>...</includeonly> 'यात टाकुन तो 'कागदपत्र उपपानावर टाकावा.

उदाहरण

[संपादन]

जास्तित जास्त वापरण्यात येणारा साचा:Cite web साचा कागदपत्राच्या उदाहरणासाठी बघा. ही नोंद घ्या की हा साचा स्वतःच सुरक्षीत आहे, परंतु कागदपत्र उपपान, साचा:Cite web/doc हे असुरक्षीत आहे आणि संपादल्या जाउ शकते.

/धूळपाटी आणि /टेस्टकेसेस

[संपादन]

टेस्टकेसेस[मराठी शब्द सुचवा](कसोटी प्रकरणे)

साच्याच्या काही बदलापुर्वी,साचा संकेत(कोड)हा धुळपाटीवर अंकीत केलेला बरा,व त्यावर काही कसोटीप्रकरणे चालवून बघावी, असे होउ शकते कि हा साचा असंख्य/हजारो पानांवर दिसत असेल. जर का आपण "/sandbox" आणि "/testcases" उपपान नावे बनविली तर मग साच्याचे वर असलेल्या हिरव्या रंगाची {{कागदपत्र}} चौकट ही ते आपोआप शोधते व त्या पानाचा दुवा त्याच्या शिर्षात दाखविते.अधिक माहितीसाठी बघा विकिपीडिया:साचा test cases

बरेचसे साचे, एक कागदपत्र पान

[संपादन]

जेंव्हा अनेक साचे हे एकत्र काम करत असतात किंवा बरेच सारखे असतात,मग एकच कागदपत्रपानाचे सुचालन करणे हे सुस्पष्ट व सोपे आहे, जे सर्वांना एकत्र बांधते. हे करण्याचा सोपा मार्ग असा की पूर्ण कागदपत्रपानाचे साचे करणे आणि मग ईतर साच्यावरुन 'सोपी पुनर्निदेशने' ("soft redirects") करणे.म्हणजेच, इतर साच्यांवर केवळ एक वा दोनच वाक्ये लिहीलेली, खूप छोटी कागदपत्रपाने राहतील, ज्यात त्याचा दुवा व नमुद असेल कि,पूर्ण कागदपत्रे कोठे शोधता येतील आणि . उदाहरणादाखल बघा{{wrap}}.

तोकडे साचे

[संपादन]

तोकडे साचे हे क्वचितच आढळणारा असा साच्याचा एक प्रकार आहे, ज्यास कागदपत्र नसतात.ज्याप्रमाणे, तोकडे साचे एकसारख्याच प्रकारे काम करतात,त्यास कोण्या एक कागदपत्र पानास दुव्याने जोडता येते. This is, however, regarded as superfluous, since all stub साचे आधीच contain a दुवा to WP:STUB, which more thoroughly covers all the information that would normally be covered एखाद्या दस्त एवज पानाने.

हेसुद्धा पहा

[संपादन]
  • {{कागदपत्र}} – कागदपत्र साचा पानात आंतर्न्यासित होते, आणि कागदपत्र दाखवुन , संपादन आणि इतिहास दुवे देते.
  • {{कागदपत्र उपपान}} – याने पुढील भाग कागदपत्र आणि संबंधीत कागदपत्रपानाचे दुवे आहेत हे कळते.
  • <noinclude> आणि <includeonly>

[[वर्ग:विकिपीडिया साचे|साचा:पाननाव]]

mr:विकिपीडिया:साचांचे दस्तएवज

  翻译: