We Connect Magazine’s Post

View organization page for We Connect Magazine, graphic

66 followers

View profile for Tejas Mangal Jagadish Gujarathi, graphic

Founder-JagMangal Social Foundation | SwayamTej Academy | Aamhi (WE) Yeolekar | Youth4Bharat | MD & CEO-Worship Earth Foundation | MD & CEO - WE Connect Magazine | Consultant - SVEEP (MH)

नमस्कार, रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी 'माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन' या उपक्रमांतर्गत नदी स्वच्छते हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि लोकप्रिय व्यक्तीही उपस्थित असणार आहेत. उपक्रमाचे हे सलग ५ वे वर्ष असून 'वर्शिप अर्थ फाउंडेशन' आणि पुणे महानगरपालिका यांच्यासह शहरातील अनेक महाविद्यालये, निवडणुक साक्षरता मंच व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि अनेक सामाजिक संस्थानचाही सहभाग आहे. समाजात वावरताना आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. यात आपणही सहभागी व्हावे.. #myrivermyvalentine #WE #Swayamtej #digitaljournalism #MulaMutha #Rivercleaning

  • No alternative text description for this image

To view or add a comment, sign in

Explore topics